• मुलींनी गिरवले आत्मसंरक्षणाचे धडे
  • मुलींनी गिरवले आत्मसंरक्षणाचे धडे
  • मुलींनी गिरवले आत्मसंरक्षणाचे धडे
  • मुलींनी गिरवले आत्मसंरक्षणाचे धडे
SHARE

विद्याविहार - मुलींनी स्वत:चे संरक्षण कसे करायचे यासंदर्भात एस. के सोमय्या महाविद्यालयात ‘आत्मसंरक्षण प्रशिक्षणार्थी' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. टॉप्स ग्रुपच्या वतीने शनिवारी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. छेड काढणाऱ्या रोडरोमीयोंना अद्दल कशी घडवायची यासंदर्भाचे प्रशिक्षणही मुलींना देण्यात आले. यावेळी टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष मधुकर संखे, एच. आर. ऍडमिनिस्ट्रेशन रवी नायर आणि एस. के सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता कोहली यांनी विद्यार्थिनींचे मार्गदर्शनही केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या