SHARE

मुंबई विद्यापीठानं एप्रिल २००९ ते डिसेंबर २०१६ पर्यंतचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा न केल्यानं भविष्य निर्वाह निधी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वीही अशी नोटीस घेण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती. यामुळे या कालावधीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या