Advertisement

स्मारक समितीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार


स्मारक समितीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
SHARES

नरिमन पॉईंट - महात्मा गांधी स्मारक समितीने रविवारी गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दहावी आणि बारावीत 60 टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देवराजजी सिंग, माजी नगरसेविका भावना कोळी, नगरसेवक नवशेद मेहता, विविध संघटनेचे पदाधिकारी, विदयार्थी, पोलीस आणि सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement