झेवियर्समध्ये पुस्तकांचं प्रदर्शन


  • झेवियर्समध्ये पुस्तकांचं प्रदर्शन
SHARE

सीएसटी - झेवियर्स महाविद्यालयात रविवारी सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान विविध पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मराठी वाड्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन भरवलं होतं. या वेळी एक हजार विविध प्रकारची पुस्तकं प्रदर्शनात मांडण्यात आली. त्यामध्ये सचिन तेंडुलकर हंड्रेेड नाउ, द हिस्ट्री ऑफ वर्ल्ड, द कल्चर ऑफ चायनासारख्या विविध पुस्तकांचा समावेश होता. या 2 तासांच्या प्रदर्शनास 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी येथे हजेरी लावली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या