विद्यार्थी चित्रातून साकारणार स्वच्छ आणि सुंदर भारत

 Ravindra Natya Mandir
विद्यार्थी चित्रातून साकारणार स्वच्छ आणि सुंदर भारत
विद्यार्थी चित्रातून साकारणार स्वच्छ आणि सुंदर भारत
विद्यार्थी चित्रातून साकारणार स्वच्छ आणि सुंदर भारत
See all

प्रभादेवी - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामार्फत स्वच्छतेचा संदेश प्रत्येक ठिकाणी पोहचावा यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. प्रभा-विनायक नवरात्रोत्सव मंडळाने 15 जानेवारीला ही स्पर्धा आयोजित केली. या अभिनव उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने अनेक उपक्रम योजले असून योगा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच वर्षभराच्या कालावधीत चित्रकला स्पर्धा रिंक फुटबॉल असे उपक्रम राबवणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुभाष सारंग यांनी सांगितले.

Loading Comments