Advertisement

109 शिक्षकांना आदर्श पुरस्कार


109 शिक्षकांना आदर्श पुरस्कार
SHARES

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा 2015-16 वर्षाचा राज्यआदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी 109 शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला.

प्राथमिक शिक्षक पुरस्कार, माध्यमिक शिक्षक पुरस्कार, आदिवासी विभागात काम करणारे शिक्षक, विशेष कला क्रीडा पुरस्कार, स्काऊट व गाईड, अपंग शिक्षक पुरस्कार अशा या पुरस्कारांचे स्वरुप होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार राजपुरोहित, राहुल नार्वेकर, प्रधान सचिव नंद कुमार, शिक्षण आयुक्त धीरज कुमार आधी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय