चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

 Borivali
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

बोरिवली - खादी ग्रामोद्योग केंद्रात २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान चित्रपट निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. चित्रपट निर्मिती तज्ज्ञ आणि मिस इंडिया कुवेत अन्विता सुदर्शन यात मार्गदर्शन करणार आहे. चार दिवसांची ही कार्यशाळा असून सहा हजार रुपये शुल्क यासाठी आकारण्यात आले आहे. तसेच पटकथालेखन, अभिनयाचेही प्रशिक्षण या वेळी देण्यात येणार आहे.

Loading Comments