‘ऐ दिल है मुश्किल’ पुन्हा वादात

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - ‘ऐ दिल है मुश्किल’ची खडतर वाटचाल अजूनही तशीच आहे. गायक मोहम्मद अझिझ यांनी या चित्रपटातल्या एका डायलॉगवर आता नाराजी व्यक्त केलीये. चित्रपटात एका दृश्यात अनुष्का शर्मा म्हणते की, 'मोहम्मद रफी गाते कम रोते ज्यादा थे.' याच डायलॉगवर मोहम्मद अझिझ यांनी नाराजी व्यक्त केलीये.

Loading Comments