Advertisement

एजाज खानची जामिनावर सुटका


SHARES

बोरिवली - महिलेला अश्लिल फोटो आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला बोरिवली न्यायालयाने दहा हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे. महिलेने केलेल्या आरोपानंतर मालवणी पोलीस ठाण्यात एजाज खानविरोधात भारतीय दंड विधान (भादंवि) कलम 354 आणि आयटी अॅक्ट 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार शनिवारी रात्री मालवणी पोलिसांनी एजाजला अटक केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा