Advertisement

दारा सिंह यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित


दारा सिंह यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित
SHARES

सांताक्रुझ - सुप्रसिद्ध कुस्तीपटू दारा सिंह यांच्या जीवनावर आधारित 'दिदारा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ग्रँड हयात हॉटेलमध्ये झाला. 'दिदारा' या पुस्तकाचं लेखन सीमा सोनिक आलिचंद यांनी केलंय. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारनं उपस्थिती लावली होती. तसंच दारा सिंह यांचे पुत्र विंदू दारा सिंहही उपस्थित होते. या वेळी अक्षय कुमार आणि सीमा सोनिक आलिचंद यांनी दारा सिंह यांच्या कर्तृत्वाचा गुणगौरव केला. तर विंदु दारा सिंह यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा