Advertisement

नृत्यकलेत दोन संस्कृतींचा 'नृत्यअविष्कार'


SHARES

नरिमन पॉईंट - कंटेप्रेरी आणि मॉडर्न नृत्य ही नृत्य शैली तशीच अवघडच. यासाठीच सुमित नागदेव डान्स आर्ट आणि ब्रिटनच्या 2 फेस या नृत्य अकादमीच्या वतीने मुंबईच्या एनसीपीए ग्राऊंडमध्ये नृत्यअविष्कार सादर करण्यात आला. त्यात पुरुषांच्या ग्रुपने 3 नृत्य सादर करुन प्रेक्षकांच्या मनाला भोवळ घातली. नृत्यप्रकारात फ्यूझन आणि कंटेप्रेरी नृत्यप्रदर्शन लोकप्रिय आहे. या प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या प्रत्येकानेच जवळपास 6 आठवडे मेहनत घेतली. तसंच या दोन्ही अकादमीच्या वतीने नृत्यरसिकांसाठी एका आठवड्यात चांगले वर्कशॉप देखील आयोजित करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement