'बॉलिवूडमधले अवॉर्ड पक्षपाती'

 Andheri
'बॉलिवूडमधले अवॉर्ड पक्षपाती'
'बॉलिवूडमधले अवॉर्ड पक्षपाती'
See all

मुंबई - बॉलिवूडमध्ये देण्यात येणाऱ्या अवॉर्डच्या विरोधात आजवर कुणीही आवाज उठवला नव्हता. मात्र संगीतकार अमाल मलिकने याविरोधात आवाज उठवला आहे. त्याने फेसबूकवर पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली आहे. फिल्मफेअर सारखे पुसस्कार देणारे परीक्षक पक्षपात करत असल्याची टीका त्याने फेसबुकवर केली आहे. तसेच ज्यांनी आपल्याला नॉमिनेट केलं अशा परीक्षकांचे मी आभार मानतो अशा आशयाची पोस्ट अमालने फेसबूकवर टाकली. तसेच अशा शोमध्ये नि:पक्षपाती परीक्षकांची गरज असल्याचंही त्याेन या पोस्टमध्ये लिहिलंय.

Loading Comments