बिग बींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

 Lower Parel
बिग बींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
बिग बींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
बिग बींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
बिग बींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
बिग बींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
See all

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबियांसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेत. यावेळी त्यांनी बाप्पासोबत काढलेल्या सहकुटुंबियांचा फोटो ब्लॉगवर शेअर केला आहे. तसेच श्रीगणेशाचे अद्भुत दृश्य पाहताक्षणीच डोळे दिपून जातात असे त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहले आहे. यंदा अमिताभ बच्चन, अभिषेक आणि एश्वर्यासह अनेक कलाकारांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.  

Loading Comments