चेंबूरमध्ये रंगला कला-क्रीडा महोत्सव

 Chembur
चेंबूरमध्ये रंगला कला-क्रीडा महोत्सव
चेंबूरमध्ये रंगला कला-क्रीडा महोत्सव
चेंबूरमध्ये रंगला कला-क्रीडा महोत्सव
See all

चेंबूर नाका - चेंबूर प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी चेंबूर नाका परिसरात कला-क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी मॅरेथॉन शर्यतीनं या महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर चेंबूर हायस्कूलच्या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. चेंबूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव शिगवण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यानंतर रात्री बक्षीस समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Loading Comments