• 'ब्रदीनाथ की दुल्हनिया'मध्ये ही होळीच्या गाण्याची क्रेझ
  • 'ब्रदीनाथ की दुल्हनिया'मध्ये ही होळीच्या गाण्याची क्रेझ
  • 'ब्रदीनाथ की दुल्हनिया'मध्ये ही होळीच्या गाण्याची क्रेझ
SHARE

मुंबई - बॉलिवूडमध्ये नेहमीच होळीच्या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. होळी आणि बॉलिवूड हे नातं गेल्या अनेक वर्षांपासून अतूट असल्याचे पाहायला मिळालं आहे. शोलेमधील होली के दिन जब दिल खिल जाते है, बागवान मधील होली खेले रघुवीरा अशा एका ना अनेक होळीच्या गाण्यांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिल्याचं पहायला मिळालं. 

आता त्याच पावलावर पाऊल ठेवत 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या आगमी येऊ घातलेल्या सिनेमामध्येही होळीवर आधारीत गाणं आहे. या गाण्याने चक्क 51 मिलिनय व्यूज मिळवले आहेत. हा सिनेमा 10 मार्चला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात वरूण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान चित्रपटाचे दिग्ददर्शक शशांक खेतान यांनी यंदा त्यांची होळी खास होणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या