अपंगासाठी बँजोचे स्पेशल स्क्रिनिंग

 Goregaon
अपंगासाठी बँजोचे स्पेशल स्क्रिनिंग
अपंगासाठी बँजोचे स्पेशल स्क्रिनिंग
See all
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम सिनेमॅक्स चित्रपटगृहात रविवारी २०० दिव्यांग मुलांसाठी बॅजो चित्रपटाचे स्पेशल स्र्किनिंग ठेवण्यात आले होते. लोटरी क्लब, लाईन्स क्लब,अपंग सेवा संघाचे चेतन पुरोहित यांच्या पुढाकाराने संस्कारधाम शाळेतील ५४ मुलं आणि इतर संस्थांची १४६ मुलांनी एकत्र येऊन दिव्यांग दिवस साजरा केला. यावेळी त्यांनी रितेश देशमुखचा बॅजो सिनेमा पाहिला. त्यानंतर गोरेगाव स्टेशनच्या पोलिसांनी मुलांना जागरुकतेचे मार्गदर्शनही केले.

Loading Comments