अभिनेता डॅनीला 29 लाखांचा दंड

  Mumbai
  अभिनेता डॅनीला 29 लाखांचा दंड
  मुंबई  -  

  मुंबई - बॉलिवूड अभिनेता डॅनी डेन्जोपा याला वाहतूक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाच्या स्वरुपात भली मोठी रक्कम भरावी लागली आहे. तब्बल २९ लाख रुपयांची रक्कम त्याने भरल्याचे समजते. डॅनी मुंबईमध्ये रेंज रोव्हर कार वापरत होता. मात्र या कारसाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तता डॅनीकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याला हा दंड भरावा लागला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.