Advertisement

...आणि रणवीरने अमृताला दिला आश्चर्याचा धक्का

आपापल्या कामात खूप व्यग्र असल्यामुळे या दोघांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नव्हतं, पण रणवीरने वेळात वेळ काढत अमृताच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिची भेट घेतली. रणवीरचे हे सरप्राईज व्हिजिट अमृतासाठी आनंदाचा मोठा धक्काच ठरला!

...आणि रणवीरने अमृताला दिला आश्चर्याचा धक्का
SHARESहेही वाचा-

अभिनेत्री सायरा बानो यांनी मागितली पंतप्रधानांकडे मदत

कोण आहे हा 'रॉकी'?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा