आलियाचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल Wow

व्होग इंडियासाठी आलियानं अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये आलिया अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.

SHARE

बॉलिवूडची क्युट अॅक्ट्रेस आलिया भट सध्या तिच्या आगामी फिल्म प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. फिल्म्सच्या शूटिंगसोबतच आलिया मॅगझिनसाठी फोटोशूटदेखील करत आहे. अलीकडेच तिने व्होग इंडिया या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केलं आहे. व्होग इंडियासाठी आलियानं अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये आलिया अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. सीक्विन मोनोकिनी आणि स्विमसूटमध्ये तिच्या खेचक अदा पाहून तुम्हीही म्हणाल वॉव... हे फोटोशूट तिने मॅगझिनच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकासाठी केले आहे.

View this post on Instagram

🐠

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

🧜‍♀️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

🐳

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

हेही वाचा

मास्क मॅन आणि घाबरलेली सोनाली, 'विक्की वेलिंगकर'चा टीझर प्रदर्शित


संबंधित विषय
ताज्या बातम्या