Advertisement

निहारिकाची नवाझवर आगपाखड, म्हणे 'पुस्तकाच्या लोकप्रियतेसाठी माझा अपमान'


निहारिकाची नवाझवर आगपाखड, म्हणे 'पुस्तकाच्या लोकप्रियतेसाठी माझा अपमान'
SHARES

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यावर असलेल्या 'अॅन ऑर्डिनरी लाइफ' या पुस्तकामुळे नवाजच्या आयुष्यातील बऱ्याच गुप्त गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. गेले काही दिवस निहारिका सिंग आणि नवाजच्या संबंधांवर खूप चर्चा होऊ लागली आहे. पण त्यांच्या नात्यावर नवाजने लिहिलेल्या गोष्टींमुळे निहारिका मात्र भलतीच नाराज झाली आहे.

नवाजुद्दीन त्याचं पुस्तक विकण्यासाठी, त्याचा खप वाढवण्यासाठी एका महिलेचं शोषण करत आहे, तिचा अपमान करत आहे, असं मत निहारिका सिंगने मांडलंय.



‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत 'मिस लव्हली' या चित्रपटाच्या वेळी आपण अवघ्या काही महिन्यांसाठी नवाजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं स्पष्ट केलं. माझे आणि नवाजचे संबंध ज्याप्रकारे लोकांसमोर आणले गेले आहेत, त्यावर मी फक्त हसण्याशिवाय काहीच करू शकत नाही.



हे ही वाचा

नवाजुद्दीनने 'हिच्या'सोबत केला 'वन नाईट स्टँड'

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा