Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

'हे' कलाकार होते शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीत!


'हे' कलाकार होते शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीत!
SHARES

करन जोहर, फराह खान आणि फरहान अख्तरसारख्या बऱ्याच प्रसिद्ध कलाकारांनी 'शाहरुख खान' च्या ५२ व्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा दिल्या. शाहरुख खानने त्याचा वाढदिवस त्याच्या अलिबागला असलेल्या घरी साजरा केला. या वेळी शाहरुख खानचं कुटुंब आणि खास मित्र परिवार उपस्थित होता. ज्यामध्ये गौरी खान, मुलगी सुहाना, मुलगा अब्राहम, मित्र करन जोहर, कैटरीना कैफ, आलिया भट्ट, मलाइका अरोरा, सिद्धार्थ मल्होत्रा, फरहान, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन नंदा, फराह खान आणि रितेश सिधवानी यांच्याबरोबरच बऱ्याच कलाकारांनी पार्टीत हजेरी लावली होती.

पाहुयात शाहरुखच्या वाढदिवसाचे काही खास फोटो, जे कलाकारांनी त्याच्या सोशल प्रोफाइलवर शेअर केले:
हेही वाचा

शाहरुखच्या सिनेमातले 'हे' डायलॉग्स आजही आहेत फेमस!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा