Advertisement

शाहरुखच्या सिनेमातले 'हे' डायलॉग्स आजही आहेत फेमस!


शाहरुखच्या सिनेमातले 'हे' डायलॉग्स आजही आहेत फेमस!
SHARES

शाहरुख खान असा सेलिब्रिटी आहे, ज्याचे चाहते जितके भारतात आहेत, तेवढेच परदेशातही आहेत. आज म्हणजेच २ नोव्हेंबर हा शाहरुखचा वाढदिवस. आज बॉलीवूडचा 'बादशहा' ५२ वर्षांचा झालाय. आतापर्यंत शाहरुख खानचे जेवढे सिनेमे प्रदर्शित झाले, त्यातल्या बहुतेक सर्व सिनेमांना प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.

शाहरुख ज्या सिनेमात काम करतो त्यात त्याने केलेल्या कामाची चर्चा तर होतेच, पण त्या सिनेमातल्या डायलॉग्जची पण चर्चा होते आणि वर्षानुवर्षे ते डायलॉग्ज प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात.

नजर टाकूयात अशाच काही खास आणि प्रसिद्ध डायलॉग्जवर जे आजही ऐकायला मिळतात.


* बड़े-बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं, सैनोरिटा.

(दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे)



* क...क...क...क... किरन.  (डर)

* हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं (बाजीगर)


* पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त (ओम शांती ओम)

*  कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी काएनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में जुट जाती है (ओम शांती ओम)


* हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है और प्यार एक बार ही होता है (कुछ कुछ होता है)

* कौन कमबख्त बर्दाश्त करने को पीता है (देवदास)



* डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है (डॉन)

* आज एक हंसी और बांट लो, आज एक दुआ और मांग लो, आज एक आंसू और पी लो, आज एक जिंदगी और जी लो, आज एक सपना और देख लो, क्या पता कल हो न हो. (कल हो न हो)



* इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है, की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है ! (ओम शांती ओम)

* डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मैन (चैन्नई एक्सप्रेस)



हेही वाचा

शाहरूखच्या वाढदिवसासाठी गौरी आणि सुहाना खान अलिबागमध्ये

याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा