बॉलीवुडमध्येही डेंग्युची दहशत

Andheri
बॉलीवुडमध्येही डेंग्युची दहशत
बॉलीवुडमध्येही डेंग्युची दहशत
See all
मुंबई  -  

अंधेरी - बॉलिवुडमध्ये सध्या डेंग्युची दहशत पसरली आहे. अभिनेत्री विद्या बालन, पुजा हेगडे आणि निकिता दत्ता या तिघीनांही डेंग्यु झाला आहे. यामुळे खबरदारी म्हणून मनपा आरोग्य विभागाकडून अभिनेत्री, अभिनेत्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शाहिद कपूरच्या घरातल्या स्वीमिंग पूलमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. मनपाला तपासणीसाठी आधी बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. मात्र पोलिसांच्या मदतीनंतर p वॉर्डच्या किटकनाशक विभागाने शाहिद कपूरच्या बंगल्याची तपासणी केली. तसंच निरीक्षण विद्या बालन आणि तिच्या शेजारी मीरा पटेल यांच्या घरीही निरीक्षण करण्यात आलं. तपासणी झाल्यानंतर किटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंगकर यांनी शाहिद कपूरला नोटीस दिली. तसंच विद्या बालनच्या शेजारी मीरा पटेल या दोघींनाही नोटीस देण्यात आली. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.