ब्रम्होत्सव सोहळा 2016

 Kandivali
ब्रम्होत्सव सोहळा 2016

कांदिवली - कांदिवलीच्या ठाकूर विद्यामंदिर आणि ज्यूनिअर कॉलेजमध्ये 7 आणि 8 ऑक्टोबरला दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी ब्रम्होत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दरवर्षी सामाजिक संदेश दिला जातो. तसेच या वर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी धुम्रपानाच्या विषयावर अभियानाचे आयोजन केले आहे. बॉलिवुड,सिनेमा लाइक नो अदर ही यावर्षीच्या कार्यक्रमाची थिम आहे. रोटरी क्लब आणि स्थानिक नगरसेवक योगेश भोईर यांच्या सहयोगाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading Comments