गोवा असोसिएशनचा वार्षिकोत्सव उत्साहात

 Kings Circle
गोवा असोसिएशनचा वार्षिकोत्सव उत्साहात
गोवा असोसिएशनचा वार्षिकोत्सव उत्साहात
गोवा असोसिएशनचा वार्षिकोत्सव उत्साहात
गोवा असोसिएशनचा वार्षिकोत्सव उत्साहात
गोवा असोसिएशनचा वार्षिकोत्सव उत्साहात
See all

माटुंगा - दी गोवा असोसिएशनचा 97 वा वार्षिकोत्सव माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात शनिवारी सायंकाळी उत्साहात झाला. या वेळी संगीत पुण्यप्रभाव, संगीत संशयकल्लोळ, संगीत स्वयंवर, या नाटकांना मानवंदना देण्यासाठी या नाटकांचे प्रयोग करण्यात आले. तर 'लेकुरे उदंड झाली' या नाटकानं 50 वर्षे पूर्ण केल्यानं त्यात काम केलेल्या काही कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वसंत इंगळे, कल्पना देशपांडे-मुजुंमदार, मोहन सुखटणकर यांची विषेश उपस्थिती होती. या नाटकात सध्या काम करणारे कलाकार हे या नाटकाची तिसरी पिढी आहेत. कलाकार अरविंद पिळगावकर आणि नयना आपटे यांनी संगीत पुण्यप्रभाव या नाटकाच्या प्रवेशाचं सादरीकरण केलं.

Loading Comments