यामी गौतमच्या यशाचं सेलिब्रेशन

  Mumbai
  यामी गौतमच्या यशाचं सेलिब्रेशन
  मुंबई  -  

  मुंबई - काबिल चित्रपटात ह्रतिक रोशनसोबत अभिनय केलेली अभिनेत्री यामी गौतम ही तिला मिळालेल्या यशामुळे खूप खूश झाली आहे. त्यामुळेच तिच्या या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी चंदीगढमध्ये तिच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं. काबिल चित्रपटात मिळालेल्या यशानंतर यामी लवकरच सरकार 3 या चित्रपटात दिसेल. पण, आता सध्या ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.