इप्टा स्पर्धेसाठी महाविद्यालयांची जोरदार तयारी

 Pali Hill

See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई:-  हिंदी नाट्यसृष्टीत महत्वाची मानली जाणारी आणि हिंदी कलाकारांसाठी एक व्यासपिठ तयार करुन देणारी, अशी इप्टा आंतरमहाविद्यालयीन हिंदी एकांकीका स्पर्धा 2016 ला येत्या 19 तारखेपासुन सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत म्हैसुर ऑडीटोरिअम मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. तसंच 29 सप्टेंबरला अंतीम फेरी असणार आहे.ग्रँट रोडमधील तेजपाल ऑडीटोरिअम मध्ये अंतीम स्पर्धा रंगणार आहे.दोन टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 22 एकांकीकांचे सादरीकरण होणार आहे.पहिल्या दिवशी आठ, दुसऱ्या दिवशी आठ आणि शेवटच्या दिवशी सहा अशा पद्धतीत एकांकीकांचे सादरीकरण होणार आहे.

Loading Comments