प्रेम म्हणजे प्रेम असतं...


  • प्रेम म्हणजे प्रेम असतं...
SHARE

नरीमन पॉईंट - प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण ज्याला प्रेमाचा दूत मानलं जातं त्या क्युपिडचं प्रेम कसं असतं? हे सागतायेत संदिप सोपारकर एका म्युजिकल ड्रामाद्वारे... त्याचं नाव आहे लाईफ स्टोरी ऑफ क्युपिड. बॉलरूम शैलीत असलेल्या या म्युजिकल ड्रामाचा पहिला शो 23 सप्टेंबरला नरीमन पॉईंटच्या N.C.P.A हॉलमध्ये होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या