गुजराथी डायरो कार्यक्रम

 Andheri
गुजराथी डायरो कार्यक्रम
गुजराथी डायरो कार्यक्रम
See all

अंधेरी - महानगरपालिका वॉर्ड क्रमांक ८० येथील भाजपाच्या नगरसेविका संध्या यादव आणि त्यांचे पती सुनिल यादव यांच्या वतीने विभागातील गुजराथी बांधवांसाठी डायरो कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी केले गेलं. या कार्यक्रमात गुजराथी बांधवांसाठी गीतगायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. गुजराथी संस्कृती जपण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सुनिल यादव यांनी सांगितलं. कार्यक्रमाला १२०० गुजराथी बांधवांनी उपस्थिती दर्शवली .

Loading Comments