सोनम कपूरचा स्टायलिश अंदाज

 Bandra
सोनम कपूरचा स्टायलिश अंदाज
Bandra, Mumbai  -  

वांद्रे - बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूरची ओळख आहे. मात्र सध्या कुणी फॅशनिस्टा म्हटल्यावर ती चांगलीच नाराज होते. कारण आपली ओळख फॅशनमुळे नाही तर आपल्या कामामुळे व्हावी असं तीचं म्हणणं आहे. सध्या तिने तिच्या व्यवस्थापकालाही आपल्याला फॅशनिस्टा म्हणू नये अशी ताकीद दिलीय. पण नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सोनम गायिका अनुष्का मनचंदासोबत आली होती. तेव्हा तिने घातलेल्या स्टायलीश बोल्ड कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.

Loading Comments