कॅटवुमनसोबत गप्पा

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - सुपरमॉडेल एलेना फर्नांडिस मॉडेलिंग तसेच फॅशन जगतामध्ये विशेष लोकप्रिय आहे. या वर्षी तिनं ‘कपूर & सन्स’ या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्येही पदार्पण केलं. मात्र आपल्या या कामाव्यतिरिक्त एलेनाला समाजसेवेचीही खूप आवड आहे. लहान मुलं आणि मांजरांमध्ये ती विशेष रमते. आपल्या कमाईतला 80 टक्के वाटा ती मांजरांच्या देखभालीसाठी खर्च करते. ‘हॅंगआऊट विथ’ शोमध्ये एलेनानं करिअर आणि तिच्या या विशेष प्राणीप्रेमाबद्दल गप्पा मारल्या.

Loading Comments