सोशल मीडियावर फरीदा जलाल यांच्या निधनाची अफवा

 Mumbai
सोशल मीडियावर फरीदा जलाल यांच्या निधनाची अफवा

मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांचं निधन झाल्याची अफवा रविवारी सोशल मीडियावर पसरली. अफवा पसरल्यानंतर फरीदा यांच्या कुटुंबियांनी लगेचच ही अफवा असल्याचं सांगितलं. लोकांनी पसरवलेल्या या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी या वेळी केलं.

Loading Comments