इप्टा स्पर्धांचा जल्लोष

 wadala
इप्टा स्पर्धांचा जल्लोष
wadala, Mumbai  -  

माटुंगा - इप्टा आंतर महाविद्यालयीन नाटक स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. माटुंगामधल्या म्हैसूर सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एम.डी. डहाणूकर, के. जी सोमया, विवेकानंद, विवा, मिठीबाई, एन.एम अशा अनेक महाविद्यालयांचा स्पर्धेत समावेश आहे. तसंच या स्पर्धेची तिसरी फेरी बुधवारी पार पडणार आहे. त्या फेरीत मंगळवारी निवडून आलेले संघ एकांकिका सादर करणार आहेत.

Loading Comments