'हॅपी बर्थ डे' किंग खान

 Pali Hill
'हॅपी बर्थ डे' किंग खान

वांद्रे - बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननं आज 51 व्या वर्षात पदार्पण केलंय. शाहरुखनं आतापर्यंत दोन दशकांपेक्षा अधिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. 1989 मध्ये फौजी या टिव्ही सीरियल मधून शाहरुखनं आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत शाहरुखनं त्याच्या चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवलाय.

Loading Comments