Advertisement

इंडिया आर्ट फेस्टिव्हल


इंडिया आर्ट फेस्टिव्हल
SHARES

नेहरू सेंटर - वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये 6 ते 9 ऑक्टोबर दरम्यान इंडिया आर्ट फेस्टिव्हल या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनात 500 हून अधिक चित्रकारांच्या चित्रांचा समावेश असून 150 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये जगभरातील प्रसिद्ध चित्रकार सहभागी झाले आहेत. सहा वेगवेगळे देश, 43 कलादालने, 40 शहरे, 500 हून अधिक चित्रकार आणि शिल्पकार यांचा समावेश असल्यामुळे जगभरात घडणाऱ्या अनेक घटनांचे चित्ररुपात दर्शन मुंबईकरांना या प्रदर्शनामुळे घडणार आहे. कला रसिकांसाठी हि परवणीच ठरणार आहे. यामध्ये साधारण 4,000 हून अधिक चित्रांचा समावेश आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा