Advertisement

इप्टामध्ये कौटुंबिक एकांकिकांवर सादरीकरण


इप्टामध्ये कौटुंबिक एकांकिकांवर सादरीकरण
SHARES

फोर्ट - इंडीयन पिपल्स थिएटर यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदी एकांकिका स्पर्धेला 19 तारखेला सुरुवात झाली. या स्पर्धेत आतापर्यंत 8 एकांकिका सादर करण्यात आल्या. अनेक एकांकिका कौटुंबिक कथांवर आधारलेल्या होत्या. यात पढीये कलीमा, शिकस्त ए इश्क, लगोरी सारख्या अनेक कथांवर सादरीकरण करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement