सैफिनाच्या घरी छोटे नवाब

 Mumbai
सैफिनाच्या घरी छोटे नवाब
सैफिनाच्या घरी छोटे नवाब
See all
Mumbai  -  

ब्रीच कॅण्डी - अभिनेत्री करीना कपूरनं छोट्या नवाबाला जन्म दिलाय. करीनाने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुलाला जन्म दिला आणि बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती. डिसेंबर महिन्यात करिनाची प्रसूती होईल, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. सैफ-करीनानं या मुलाचं नाव तैमूर अली खान पतौडी असं ठेवण्यात आलंय. काही महिन्यांपूर्वी सैफ आणि करीनानं लंडनमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा आरोप केला झाला होता. सैफ अली खाननं तो साफ फेटाळून लावला होता.

Loading Comments