ख्रिसमस सुट्टीचा करण करणार असाही उपयोग

  Pali Hill
  ख्रिसमस सुट्टीचा करण करणार असाही उपयोग
  मुंबई  -  

  मुंबई - ख्रिसमस जवळ आली कि बॉलिवूडचीमंडळी ओव्हरसीज टूर्सचे प्लान करतात. 'मात्र ए दिल है मुश्किल'च्या यशामुळे विशेष फॉर्मात असणारा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या मनात काही वेगळाच प्लॅन आहे. ख्रिसमस सुट्टीत मौजमज्जा करण्याऐवजी करणने ही सु्ट्टी नवीन चित्रपटासाठी सत्कारणी लावण्याचं ठरवलंय. पुढील महिन्याच्या अखेरीस तो भारताबाहेर जाणार आहे. मात्र आपण कुठं जाणार, हे त्यानं अजून सिक्रेटच ठेवलं आहे. या पंधरवड्याच्या सुट्टीत तो आपल्या नवीन चित्रपटाचा विषय ठरवणार असून, त्याची नवीन वर्षात घोषणा करणार आहे. पुढील वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट सेटवर जाणार असून, तो २०१८ मध्ये प्रदर्शित होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.