पाटकर कॉलेजमध्ये मटा कार्निव्हलचं आयोजन

 Goregaon
पाटकर कॉलेजमध्ये मटा कार्निव्हलचं आयोजन
पाटकर कॉलेजमध्ये मटा कार्निव्हलचं आयोजन
पाटकर कॉलेजमध्ये मटा कार्निव्हलचं आयोजन
पाटकर कॉलेजमध्ये मटा कार्निव्हलचं आयोजन
See all

गोरेगाव - पाटकर कॉलेजमध्ये शनिवारी मटा कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी विविध गेम आयोजित करण्यात आले होते. मराठी कलाकार श्रमिष्टा राऊत, हेमांगी कवी, पंडरीनाथ कांबळे, सतीश राजवाडे, उर्मिला कानेटकर, अभिनय बेर्डे, प्रल्हाद कुडतरकर (रात्रीस खेळ चाले मधला पांडु) यांनी कार्निव्हलमध्ये हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी या वेळी धमाल मस्ती केली. कॉलेजच्या प्राध्यापिका श्रमिष्टा मटकर, उपप्राध्यापक आरती सांवत यांनीही कार्यक्रमात आंनद घेतला.

Loading Comments