इश्क जुनून-द हीट इज ऑनचा म्युझिक लॉन्च

 Andheri
इश्क जुनून-द हीट इज ऑनचा म्युझिक लॉन्च
इश्क जुनून-द हीट इज ऑनचा म्युझिक लॉन्च
इश्क जुनून-द हीट इज ऑनचा म्युझिक लॉन्च
See all

अंधेरी वेस्ट - 'इश्क जुनून-द हीट इज ऑन' या सिनेमाच्या पोस्टर ते ट्रेलरपासून म्युझिक लॉन्चपर्यंतचे सर्व सिन्स बोल्ड दाखवले आहेत. बुधवारी या सिनेमाचा म्युझिक लॉन्च झाला. यादरम्यान अभिनेत्री दिव्या सिंह, अभिनेता राजबिर सिंह उपस्थित होते.

अक्षय रंगशाहीनं या वेळी 'कभी यूं भी' या गाण्यावर डान्स केला. तर गायक वरदान सिंहने गाणं गायलं. सिनेमातील कभी यूं भी हे गाणं वरदान सिंह यानंच गायलंय. आतापर्यंत या गाण्याला यू ट्युबवर चाळीस लाखांहून अधिक व्यूज मिळालेत. संजय शर्मा हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तर अनुज शर्मा आणि विनय गुप्ता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Loading Comments