Advertisement

सायली-ओमची 'यु टर्न'


SHARES

आजच्या वेबसिरीजच्या युगात 'यु टर्न' ही नवी सिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे. 'यु टर्न'चं आकर्षण आहे 'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्री सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे ही नवी कोरी जोडी. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. इथं फक्त त्या निभावाव्या लागतात. हे नातं जपताना कधी त्यात भरभरून प्रेम असतं, तर कधी रुसवेफुगवे, कधी जवळीक असते, तर कधी दुरावाही.

प्रेमातील असे चढउतार घेऊन राजश्री मराठीची 'यु टर्न' ही वेबसिरीज भेटीला आली आहे. याचं लेखन-दिग्दर्शन आणि गीत-संगीताची जबाबदारी मयुरेश जोशी यांनी सांभाळली आहे. 'यु टर्न'द्वारे ??? हिनंही वेबसिरीजच्या विश्वात पदार्पण केलं आहे. 'यु टर्न'च्या टीमनं 'मुंबई लाइव्ह'शी मारलेल्या गप्पा...
संबंधित विषय
Advertisement