फिल्मफेअरच्या शर्यतीतून खिलाडी बाद

 Andheri
फिल्मफेअरच्या शर्यतीतून खिलाडी बाद
फिल्मफेअरच्या शर्यतीतून खिलाडी बाद
See all

मुंबई - ६२ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नामांकन यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. पण या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याला मात्र नामांकन मिळाले नाहीये. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेते नामांकन चित्रपट

  • आमिर खान - दंगल
  • महानायक अमिताभ बच्चन - पिंक
  • सलमान खान - सुलतान
  • शाहिद कपूर - उडता पंजाब
  • सुशांत सिंह - एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी

नामांकनाच्या यादीमध्ये अक्षय कुमारला स्थान मिळाले नसल्यामुळे ट्विटरवर सध्या ‘फिल्मफेअर अवार्ड’ हा हॅश टॅग ट्रेंण्डमध्ये आहे. अक्षयच्या चाहत्यांनी फिल्मफेअर पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘रुस्तम’ आणि ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाबद्दल अक्षय कुमारवर कौतुकांचा वर्षाव देखील झाला होता.

Loading Comments