Advertisement

दीपिकाचा हॉट अँड सेक्सी अंदाज


दीपिकाचा हॉट अँड सेक्सी अंदाज
SHARES

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'पद्मावती' चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनली आहे. या वादात तिनं एक बोल्ड फोटोशूट केले आहे. फिल्मफेअर मॅगझिनसाठी झालेल्या या फोटोशूटमध्ये दीपिकाच्या मादक अदा तुम्हाला नक्कीच घायाळ करतील. स्विमसूटमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
दीपिकाचे हे नवीन फोटोशूट फिल्मफेअर मॅगझिनच्या आगामी अंकासाठी केले आहे. श्रीलंकेत हे फोटोशूट झाले. या फोटोंमध्ये दीपिका बीचवर तर कधी पूलमध्ये सेक्सी अंदाजात दिसत आहे.
फोटोग्राफर एरिकोस एंड्र्यू यांनी दीपिकाच्या मादक अदा आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. तिचा मेकओव्हर स्टायलिस्ट शलीना नैथानी यांनी केला आहे.

हेही वाचा

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत पुन्हा जखमी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा