कुर्ल्याच्या झाकीरची आंतरराष्ट्रीय भरारी

 Kurla
कुर्ल्याच्या झाकीरची आंतरराष्ट्रीय भरारी
कुर्ल्याच्या झाकीरची आंतरराष्ट्रीय भरारी
कुर्ल्याच्या झाकीरची आंतरराष्ट्रीय भरारी
कुर्ल्याच्या झाकीरची आंतरराष्ट्रीय भरारी
See all

कुर्ला - केरळमधील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कुर्ल्यातील शिक्षकाला प्रथम पुरस्कार मिळालाय. केरळमध्ये नुकतीच अांतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अंजूमन-इ-इस्लाम शाळेतले शिक्षक झाकिर हुसेन यांनी पहिला पुरस्कार पटकवलाय. अंजूमन-इ-इस्लाम शाळेत ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. झाकिर हुसेन यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिकं पटकावली आहेत. ते आपल्या चित्रांमधून नेहमीच सामाजिक संदेश देतात. 

झाकिर हुसेन यांनी पटकावलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -

२००८ - सलाम बॉम्बेकडून प्रथम पुरस्कार

२०१४ - आर्ट सोसायटी ऑफ इंडिया पुरस्कार

२०१५ - इंडियन रॉयल अॅकेडमी ऑफ कर्नाटका 

२०१६ - प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनकडून बेस्ट पेंटिग म्हणून गौरव 

Loading Comments