दादरमध्ये 'पाऊसल्या सांजवेळी'

Dadar
 दादरमध्ये  'पाऊसल्या सांजवेळी'
 दादरमध्ये  'पाऊसल्या सांजवेळी'
See all
मुंबई  -  

दादर - दादर सार्वजनिक वाचनालय आणि कालिंदी रेडकर प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने 'पाऊसल्या सांजवेळी' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम धुरु सभाग्रह दादर इथं पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप भिडे यांनी केले. प्रा. अशोक बागवे, आप्पा ठाकूर, ए.के.शेख, शशिकांत शिरोडकर या मान्यवर कवींसह चाळीस कवींनी या संमेलनात उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाची व्यवस्था आणि आयोजन पंढरीनाथ रेडकर यांनी केले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.