पुरस्काराची किंमत घटली?

राष्ट्रपतींच्या ऐवजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्विकारण्यास पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी नकार दिला आहे.