मेरा अपना...

  Mumbai
  मेरा अपना...
  मुंबई  -  

  बॉलिवूडमध्ये 'हॅण्ड्सम हिरो' अशी ओळख असलेल्या प्रख्यात अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 'खून पसीना', 'हेरा फेरी', 'मेरे अपने', 'अमर अकबर अॅन्थनी', 'मुकद्दर का सिकंदर' अशा अनेक यशस्वी सिनेमांत अभिनय करून ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याला प्रदीप म्हापसेकर यांच्या व्यंगचित्रातून श्रद्धांजली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.