ट्विट-शिट्...!

 Mumbai
ट्विट-शिट्...!

गेल्या काही दिवसांपासून महिलांबद्दल आक्षेपार्ह ट्विट करून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. मात्र वाद होऊनही त्यांचे आक्षेपार्ह ट्विट सुरुच आहेत. यावरच व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेलं हे व्यंगचित्र.

Loading Comments