कपिल शर्माकडे रेखानं पाहिलंही नाही!

  Bandra
  कपिल शर्माकडे रेखानं पाहिलंही नाही!
  मुंबई  -  

  मुंबई - कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा, हा पाहुण्यांच्या पाहुणचार करताना कधीच मागे फिरत नाही. कपिल शर्माच्या प्रतिभेमुळे आणि पाहुणचारीमुळे ‘द कपिल शर्मा शो’ने प्रसिद्धी मिळवली आहे. पण आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीत दिग्गज बॉलिवूड कलाकारांसह कपिल शर्माही आला होता. याच दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या अभिनेत्री रेखाला कपिल शर्माने हेलो म्हटलं. पण रेखा त्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेली. पण रेखा असं का वागली हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.