Advertisement

रॉक ऑन 2 चा म्युझिक लाँच


SHARES

वरळी - वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास रॉक ऑन 2 या चित्रपटाचा म्युसिक लाँच आणि लाईव्ह म्युसिक कॉन्सेप्ट सोहळा पार पडला.तत् पूर्वी या सोहळ्यात सहभागी होण्या साठी तरुणांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती. या म्युसिक लाईव्ह कॉन्सेप्ट पाहण्या साठी फ्री पासेस देण्यात आले होते. हा सोहळा सायंकाळी 6 वाजता सुरु होणार होता.प्रेक्षकांना 6.30 वाजले तरी स्टेडियम च्या आत जाऊ देण्यात आले नाही.त्या मुळे संतापलेल्या जमावाने थेट सुरक्षा रक्षकांना धक्काबुकी करत सुरक्षा बेरींगेट्स तोडत स्टेडियम च्या आत जाण्यास सुरुवात केली.परिस्थिती हाथा बाहेर जाण्याच्या आधीच येथील सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement